¡Sorpréndeme!

साखरपुड्यानंतर पाहिलं रील, राणा - पाठकबाईंचा Romantic अंदाज | Hardik Joshi | Akshaya Deodhar

2022-05-25 2 Dailymotion

मराठी टेलिव्हिजनविश्वातीलं क्युट कपल राणा आणि अंजली म्हणजेच हार्दिक आणि अक्षयाचा Romantic व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाहूया राणा-अंजलीचा हा Romantic अंदाज. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale